अवैध रेतीतस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने युवतीला चिरडले

0
अवैध रेतीतस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने युवतीला चिरडले फरार चालकास नागरिकांनी पकडून चोप दिला; मृतकाच्या आईकडून महसुल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप प्रतिनिधी | बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पिंप्री कोळी –...