तलाठी कार्यालयातील अनियमित कामकाजावर नागरिकांचा आक्रोश
तलाठी कार्यालयातील अनियमित कामकाजावर नागरिकांचा आक्रोश
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून कारवाईची मागणी
चिखली, (श.प्र.)
येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या अनियमित कामकाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात भारतीय जनता पार्टी...