झीरो रोस्टरमुळे बुलढाण्यात राजकीय गणितात उलथापालथ!

0
१३ ऑक्टोबरला होणार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत बुलढाणा: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम लवकरच वाजणार आहेत. नोव्हेंबरच्या मध्यात जिल्हा परिषद आणि...